Nashik
+917774073485

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ६ (भाग 3)           ...

 2021-05-21T12:18:58

Keywords

डॉ नरम नळी Cycle effects धन्यवाद Vein flow बुरशी मारक Antifungal Antibiotics Chemotherapy त्यांचे प्रमाण ही करावे लागते रक्ताचा कर्करोग महिन्यांचा असतो दिवस उपचार व मध्ये Leukemia ल्युकेमिया उपचारांचा कालावधी इ Stem Cell Transplant प्रितेश सुभाष जुनागडे Bone Marrow Transplant यात वापरली जाणारी औषधे ज्यामुळे अस्थीमगज विकृत रक्तविकार व कर्करोग तज्ञ झालेल्या दुष्परीणामांतून आवर्तनांत उपचार केला जातो AML वर उपचार कसा केला जातो काही रुग्णांत मुलपेशी रोपण रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प मुळ उपचार हा रासायनिक उपचार आहे प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळा असतो सर्वसाधारणपणे उपचार आवर्तन पद्धतीने लिंग व साधारण आरोग्य यांचा समावेश होतो ते AML च्या प्रकारावर अवलंबून असते उदा सहाय्यक उपचार - या उपचारांत प्रतिजैविके AML साठी संपूर्ण उपचाराचा कालावधी साधारणतः यात प्रथमावर्तना नंतर मध्ये विश्रांती असते या AML आजाराने ग्रस्त रुग्णांचे भवितव्य काय AML मध्ये प्रत्येक आवर्तनाच्या वेळी रुग्णाला आठवड्यांची विश्रांती या पद्धतीने उपचार चालतो अस्थिमगजरोपण - काही वेळा अस्थिमगजरोपण ही केले जाते औषधे ही रुग्णाला जंतू संसर्ग झाल्यास वापरावी लागतात तो AML च्या नेमक्या प्रकारावर व वयावरही अवलंबून असतो उपचारांची तीव्रता व प्रकार वरील गटानुसार ठरवावे लागतात विकृत पेशींचा समूळ नायनाट हा उपचारांचा प्रमुख उद्देश आहे अतिप्रभावी उपचार हे अतिधोकादायक रुग्णांसाठी वापरले जातात ह्या सोबत काही इतरही घटक विचारात घेणे आवश्यक ठरते ज्यात वय या आजारातून बरे होण्याच्या प्रमाणात दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे प्रत्येक रुग्णासाठी नेमकी व प्रभावी वेगवेगळी उपचार पद्धती ठरवली जाते उपचारानंतरच्या विश्रांतीच्या काळात रुग्णाचे शरीराला रसायानोपाचारांनी रसायानोपचारांनी होणारी मळमळ उलट्या थांबवणारी औषधेही रुग्णाला द्यावी लागतात शिरेत टाकून त्यातून ही औषधे उपचाराचे एक आवर्तन पूर्ण होई पर्यंत ठेवली जाते निर्धारित कालावधीचा उपचार पूर्ण करणे हे रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीवर अवलंबून असते नेमकी आकडेवारी देणे कठीण आहे कारण व्यक्ती गणिक उपचारांना मिळणारा प्रतिसाद हा वेगवेगळा असतो उपचारांची दिशा हि प्रथम दिलेल्या उपचाराच्या प्रतिसादा वर व AML च्या उपप्रकारावरही अवलंबून असते सावरण्याची संधी मिळते व हानी झालेल्या पेशींनाही सावरता येते व पुढच्या आवर्तनासाठी शरीर सज्ज होते वरील घटकांचा विचार करता AML च्या रुग्णांची कमी धोकादायक व अतिधोकादायक या गटांत विभागणी केली जाते यात बरीच औषधे शिरेवाटे दिली जात असल्याने वारंवार सुई टोचून दुखापत करण्याऐवजी रुग्णाला सुरुवातीस प्लास्टिक काही वेळा रक्त ही द्यावे लागते जेणे करून तांबड्या रक्तपेशी व रक्तबिंबिका रुग्णाला मिळू शकतील व संभाव्य दुष्परिणाम कमी केले जातील आम्ही आपल्याला प्रत्यक्ष उपचार सुरु करण्याआधी अतिशय तपशीलवार रुग्णाच्या सद्यस्थिती विषयी व भवितव्याविषयी माहिती देवूनच उपचाराला सुरुवात करतो पेशींच्या विळख्यातून मोकळे होऊन व्यवस्थित काम करू लागेल व निरोगी पेशींची पुन्हा नेहमीप्रमाणे निर्मिती होऊन रुग्ण रोगमुक्त होऊ शकेल या आजारावर रासायनिक उपचार रासायनिक उपचार हा एक असा उपचार आहे ज्यात अशी औषधे वापरली जातात जेणेकरून कर्कग्रस्त विकृतपेशी एकतर मारल्यातरी जातील किंवा त्यांची बेसुमार वाढ रोखता येईल आम्ही या रुग्णांवर उपचार करण्याआधी आजाराच्या स्वरूपाबद्दल व भावी आयुष्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांशी तपशीलवार चर्चा करतो व विविध शंकाचे निरसन करूनच उपचाराला सुरुवात करतो मागे ज्याची आपण चर्चा केली पहिल्या गटातल्या अतिधोकादायक रुग्णांत ते केले जाते किंवा ज्यांचा AML नेहमीचा रासायनिक उपचार देवून एकदा बरा झाल्यावर पुन्हा झाला आहे अशा रुग्णांत केले जाते रोग उलट्ल्यावरचा उपचार - पूर्ण उपचार देवून संपल्यानंतर सुद्धा काही रुग्णांमध्ये हा आजार पुन्हा होतो अशावेळी आजार नव्यानेच झाला आहे असे गृहीत धरून पुन्हा उपचार करावा लागतो मात्र अशावेळी पहिल्यापेक्षा जास्त प्रभावी उपचार लागतो काही रुग्णांत अस्थिमगजरोपण देखील करावे लागते

Related Posts

update image

“On this auspicious occasion of Ganesh Chaturthi, ...

2024-09-07T12:24:15 , update date

 2024-09-07T12:24:15
update image

On this auspicious day of Krishna Janmashtami, may...

2024-08-26T10:33:33 , update date

 2024-08-26T10:33:33
update image

🌟 Happy Raksha Bandhan from Lotus Hospital Nashik!...

2024-08-19T07:06:40 , update date

 2024-08-19T07:06:40
update image

Happy 78th Independence Day!From, Lotus Hospital...

2024-08-15T08:11:02 , update date

 2024-08-15T08:11:02