Very kind treatment
Have a good experience with hospital and I am satisfied because after consultation with Dr. Junagade, my health status was improve. I am leaving healthy normal life, Thank u so much to all lotus Hospital staff and Dr. Junagade for their concers towards us.
मी बाळासाहेब सूर्यवंशी डॉक्टर प्रितेश जूनगडे सर रक्त विकार तज्ञ लोटस हॉस्पिटल नाशिक यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे मी बाकी सगळे खूप डॉक्टरांकडे बरेच दिवसापासून ट्रीटमेंट घेत होतो पण मला माझ्या अजाराची निदान होत नव्हते पण पण मी डॉक्टर अनारसे श्रीरामपूर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला लगेच डॉक्टर प्रितेश जूनगडे रक्त विकार तज्ञ व कॅन्सर तज्ञ या डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला दिला आणि मी डॉक्टरांकडे आल्यानंतर मला योग्य ते ट्रीटमेंट मिळाली डॉक्टरांचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळे व्यवस्थित सर्व गोष्टी समजावून सांगण्यात आल्या आणि गेल्या एक महिन्यामध्ये व्यवस्थित रित्या ठीक झाला आहे त्याबद्दल मी डॉक्टर प्रितेश पूर्ण आयुष्यभर आभारी आहे जवळ जवळ डॉक्टर प्रितेश जूनगडे सरांमुळे माझा मला पुनर्जन्म झाल्या सारखा वाटतो डॉक्टर कडील स्टाफ डॉक्टरांच्या हॉस्पिटल मधील स्वच्छता सर्व सेवा खूप चांगले आहेत सर्व गोष्टी प्रामाणिक व पारदर्शक आहे या गोष्टीची गरज असल्यास तीच गोष्ट हॉस्पिटलमध्ये केले जाते तेव्हा माझे नातेवाईक किंवा माझ्या मित्रपरिवारात असा काही कुणाला त्रास झाल्यास मी नक्कीच स्वतः डॉक्टर प्रितेश जूनगडे सर यांच्या कडे जाण्याचा सल्ला देईल किंवा मी घेऊन येईल खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब....
a week agoNEW Best hospital in nashik .... Good experience .... Dr pritesh junagade
Very good hospital... In nashik Dr pritesh junagade sir very talented Pearson and best treatment... All service good 👍 thank you🙏
Very best hospital in Nashik
Dr junagade pritesh khup hushar v tandnya dr aahe aani khup Anandi aahe khup chnagali treatment milali Thank you
Very good 👍hospital 🏥and doctors
"Good experience in hospital nice staff good service in hospital 👍👍👍👍"
This is a great hospital for annimia patient. Good facility provide to hospital staff. Good response for faculty staff. Dr. junagade is a more knowledge person.
गेली 3 महिन्यांपासून मी डॉ.कडून उपचार घेत आहे. मला आराम वाटतो आहे. सर्व स्टाफ आणि डॉ.यांचे चांगले सहाय्य मिळते.
Best treatment in Dr pritesh junagade sir Best haematology and oncology center nashik Best suggest all Best hospital....