उत्तम महाले image

Very good experience lotus hospital i am 12 years old pt dr pritesh junagade sir very helpful and careful pareon good support everytime thank you...

Chagle hospital ahe aimala chagli suvida milali dr peshantla chaglya prakare samjun sagtat vicharpus chagli ahe stap he chagla

Sanyukti gangurde image

Good hospital and tritment very good staff excellent I am happy....

S.C. Sonawane image

Very good Hospital. Correct diagnosis. Helpful supportive staff. Very neat and clean hospital.

kiran weljali image

मी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो . खूप छान tretment मला दिली गेली आणि मी पूर्णतः बरा झालो आहे

Madhukar Shimpi image

लोटस हॉस्पिटल नाशिक मधील खूप प्रसिद्ध हॉस्पिटल असून प्रेतेश सर खूप छान समजून सांगतात तसेच हॉस्पिटल मधील कर्मचारीसुध्दा खूप सहकार्य करतात मी सर्वांच खूप आभारी आहे

sunil Patil image

प्रितेश सरांकडे आम्ही जेव्हा आलो सरांनी अगदी आपुलकीने सर्व विचारपुस केली नंतर वेगवेगळ्या रक्ताच्या टेस्ट करायला लावल्या त्यानंतर सरांनी आम्हांला औषधं कशी घ्यावी असे सविस्तर सांगितले सरांनी आमचे खूप समाधान केले आपल्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रला सरांची सेवा मिळतेय ही अभिमानाची आहेगोष्ट मी वैयक्तिक माझ्या फॕमिली साठी सरांनी जी ट्रीटमेंट केली व त्याचा जो फायदा झाला हे आम्ही कधिही विसरनार नाही सरांचे खूप खूप आभार त्यांच्या हातून अशीच अविरत सेवा घडो सरांना दिर्घायुष्य लाभो हिच आईतुळजाभवानी चरणी प्रार्थना .

Nikhil Adawadkar image

Treatment is very Good

Somnath Pekhale image

डॉ. जुनागडे सर ची ट्रीटमेंट ची पद्धत ही खूप चांगली व समजेल अशा भाषेत असते.व पेशंट ला जो दिलासा देतात त्यावर 50% रिलिफ वाटते.