Soma Uphade
अतिशय चांगले डॉक्टर आहे आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली लोटस हॉस्पिटल मध्ये डॉक्टर प्रितेश जूनगडे खूप हुशार डॉक्टर आहे आमच्या सर्व आजाराचे पूर्णपणे निदान लोटस हॉस्पिटल मध्ये झाले मी सरांचा आभारी आहे
vikas thorat
मी एक तीन ते चार वर्षापासून बाहेर डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होतो पण मला काही फरक पडत नव्हता म्हणून मी डॉक्टर प्रितेश जूनगडे सरांकडे आलो सरांनी माझ्या आजाराचे व्यवस्थित निदान केले आणि मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली आज रोजी मी आनंदी व सुखी आहे लोटस हॉस्पिटल अतिशय सुंदर व सर्व स्टाफ सर्व चांगले आहेत सगळे सगळे काही समजावून सांगतात त्याबद्दल लोटस हॉस्पिटल चा मी आभारी आहे
Rajaram Murdnar
Best 🏥 hospital in Nashik
PN gaming dost
Good hospital
kiran shete
Very nice and genuine experience with Dr.Pritesh Junagade. Hospital staff is also so helpful.
Arti Gawade
Best hospital in Nashik
shyam dhamai
Dr. Pritesh Junagade best haematoligist.Best Hospital in North maharashtra. Staff is very co-operative.
Mujahid Naveed Khan
में डॉ प्रितेश जुनगदे सर के यहाँ 3 साल से या रहे हे हम बोहत खुश हे हमें अच्छा tritmeant मिला हम सर के आभरी हे और सब karmachari अच्छा है धन्यवाद
Mukund Kulthe
Very best hospital in Nashik Maharashtra... Dr Pritesh junagade sir great heametologist and oncologist , sir one of the best tritment Thank very much Dr
