shivam adekar
Results is very good 👍🏻 happy with dr
Vitthal Gavali
उत्कृष्ट सुख सुविधा उपलब्ध आहे लोटस हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर खूप चांगले आजाराचे योग्य निदान करून गोळ्या औषध देतात आम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन खूप बरे वाटले साफ सफाई खूप चांगली आहे धन्यवाद
Yogesh Thakre
Best hospital in nashik...
manoj patil
Good experience in lotus hospital thanks
Ganesh patil
We got a very nice treatment, It felt great to explain the doubts properly
Ajay Kotwal
Good staff. All things properly organized. Patients are given a proper explanation Overall a good experience.
Mahendra Khairnar
हो खरंच छान ट्रीटमेंट आहे सरांची. स्वातीचे हिमोग्लोबिन फारच कमी होते आणि लाल पेशी व तांबडया पेशी कमी होत्या परंतु सरांच्या ट्रीटमेंट ने आज सर्व पूर्णपणे व्यवस्थित झाले आहे. आज कसलाही त्रास नाही. ते फक्त डॉ. प्रितेश जुनागडे सरांमुळे शक्य झाले आहे. सरांना मनपूर्वक धन्यवाद !!!!!!! आभारी आहे सर..
Ganesh Bankar
एकदम अनुभवी हुशार असे व्यक्तीमत्व आहे
Vijay Singh
Very nice arangment and staff is very coop. Outstabding hosp.
